इयत्ता 8वी सामान्य विज्ञान

इयत्ता 8 वी -सामान्य विज्ञान

श्री उमाकांत काजळे 20 व्हिडिओ धडे 10 तास
हा अभ्यासक्रम शिकायला सुरुवात करा

सर्व व्हिडिओ पाठ, पीडीएफ नोट्स आणि सराव प्रश्न पूर्णपणे उपलब्ध.

मोफत नोंदणी करा आधीच खाते आहे? लॉगिन करा

अभ्यासक्रम घटक आणि धडे (Syllabus)

  • द्रव्याच्या भौतिक अवस्था व त्यांची वैशिष्ट्ये(Physical States of Matter & Their Characteristics).
  • द्रव्याचे रासायनिक संघटन - मूलद्रव्य, संयुग व मिश्रण (Chemical Composition of Matter - Element, Compound & Mixture).
  • संयुगांचे प्रकार व मिश्रणांचे प्रकार (Types of Compounds and Types of Mixtures).
  • रेणूसूत्र आणि संयुजा (Molecular Formula & Valency).

  • धातू, अधातू व धातुसदृश यांचे भौतिक गुणधर्म (Physical Properties of Metals, Non-metals & Metalloids) .
  • धातू व अधातूंचे रासायनिक गुणधर्म (Chemical Properties of Metals and Non-metals)
  • राजधातू व सोन्याची शुद्धता (Noble Metals & Purity of Gold) .
  • क्षरण आणि संमिश्रे (Corrosion and Alloys)

  • प्रदूषण व प्रदूषके (Pollution and Pollutants)
  • हवा प्रदूषण: कारणे, परिणाम व प्रतिबंधात्मक उपाय (Air Pollution: Causes, Effects, Acid Rain & Prevention)
  • जल प्रदूषण: कारणे, जलप्रदूषके व परिणाम (Water Pollution: Causes, Pollutants & Effects)
  • मृदा प्रदूषण, प्रदूषण प्रकारांचा परस्परसंबंध व प्रदूषण नियंत्रण कायदे (Soil Pollution, Interrelation of Pollutions & Pollution Control Laws)

  • भूकंप: कारणे, परिणाम, सुरक्षात्मक उपाय व भूकंपरोधक इमारती (Earthquake: Causes, Effects, Safety Measures & Earthquake Resistant Buildings) .
  • आग, आगीचे प्रकार, विझवण्याच्या पद्धती व प्रथमोपचार (Fire: Types of Fire, Extinguishing Methods & First Aid)
  • दरड कोसळणे / भूस्खलन: कारणे व परिणाम (Landslides: Causes & Effects) .
  • शाळा आपत्ती व्यवस्थापन आराखडा व रंगीत तालीम (School Disaster Management Plan & Mock Drill) .

  • पेशीची रचना, पेशीभित्तिका व प्रद्रव्यपटल (Cell Structure, Cell Wall & Plasma Membrane)
  • पेशीद्रव्य व केंद्रक (Cytoplasm and Nucleus) .
  • आंतरद्रव्यजालिका, गॉल्जी संकुल व लयकारिका (Endoplasmic Reticulum, Golgi Complex & Lysosomes)
  • तंतुकणिका, रिक्तिका व लवके (Mitochondria, Vacuoles & Plastids)

या कोर्समध्ये काय मिळेल?
  • दर्जेदार मराठी व्हिडिओ लेक्चर्स
  • पीडीएफ नोट्स व स्वाध्याय
  • घटक चाचण्या आणि ऑनलाईन सराव
  • कोर्स पूर्ण केल्यावर डिजिटल प्रमाणपत्र
प्रमाणपत्र मिळवा

सर्व व्हिडिओ आणि चाचण्या पूर्ण झाल्यावर लगेच डिजिटल A4 प्रमाणपत्र डाउनलोड करा.